महाराष्ट्र शासन

आपली कोळोली ग्रामपंचायत

डिजिटल सेवा, सुलभ प्रशासन

Sarpanch

श्री.श्रीकांत दाजी दणाने

प्रशासक, कोळोली ग्रामपंचायत
Sarpanch

सौ.रुपाली रामदास मेहेत्रे

ग्रामपंचायत अधिकारी, कोळोली ग्रामपंचायत

🏗️ ग्रामपंचायतीची विकास कामे (Development Work)

गावातील सुरू असलेली आणि पूर्ण झालेली महत्त्वाची विकास कामे खालीलप्रमाणे आहेत. पारदर्शकता हे आमचे ध्येय आहे.

🚧 सध्या सुरू असलेली कामे (Ongoing Projects)
  • ग्रा प कोळोली सार्वजनिक रस्ते दुरुस्ती करण्यात आले
  • पाणीपुरवठा स्रोत बळकटी करण करणे नवीन पाईपलाईन करण्यात आली ग्रा प कोळोली
✅ पूर्ण झालेली कामे (Completed Projects)
  • दशक्रिया विधी घाट सुशोभीकरण ग्रा प कोळोली
  • CCTV ग्रा प कोळोली